IIoT – Industrial Internet of Thing सध्या अनेक प्रचलित शब्द आपल्यासमोर येत असतात planning, analysis , digital transformation, IOT असे अनेक आपण इथे लिहु शकतो. ह्या सगळ्याला व्यवसायात अर्थ असतात , आणि त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी होत असतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना त्याचे अर्थ , त्याचा उद्योगातील उपयोग , तसेच त्याचे फायदे ह्याबद्दल सहसा माहिती नसते पेक्षा आपल्या पर्यत आले तर सगळी माहिती करून मग त्यावर काम करू अशी साधारण धारणा असते. आज हा छोटा प्रयत्न आहे IIoT – Industrial Internet of Thing म्हणजे काय ? हे समजून घेण्याचा. IoT म्हणजे यंत्र तत्र सर्वत्र असे म्हणता येईल. अगदी सोपी व्याख्या सांगायची म्हणजे मशीन चा मशीनशी संवाद. हा संवाद साधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि ते सुद्धा मानवीय हस्तक्षेप नसताना. ही थोडी अवघड व्याख्या आहे पण अगदी सोपे आणि सरळ उदाहरण म्हणजे आपण रोज चालायला जाताना हातात एक बँड घालतो आणि त्यावर आपण किती पळलो , किती चाललो ह्याचे पावला पावलागणिक नोंदणी असते. तुम्ही ...
Soft Skill Training