Posts

Nothing is impossible

  Never Give Up आजचा दिवस एकदम वेगळा आहे , कधी कधी दिवसाची सुरवात साधी असते, काहीतरी ठरवलेले असते आणि हळू हळू आपण ह्या दिवसातून किती आणि काय घ्यावे कळत नाही , तसा आहे हा दिवस . दुपारी आमची  software मीटिंग होती , Applex group बरोबर . वेगळा concept घेऊन एक software develop केले आहे . दर शनिवार रविवार आम्ही दिव्यांग softskill training सुरु केले आहे . आजचा दिवस गप्पाचा होता . positive राहा , सकारात्मक राहा , never give up, बोलत राहा   हे असे सगळे जण सांगत असतात पण ते जगणारे असे 20 लोकांशी दुपारी गप्पा झाल्या . प्रत्येकाची disability वेगळी , जगण्याची जिद्द वेगळी . प्रथम आजचा पाहुणा अमोल बद्दल सांगते EATON मध्ये नोकरीला पोलिओ झाला आहे उत्तम शिक्षण आणि अतिशय मेहनीतीने ह्या position ला आलेला . नंतर इरफान graphic design करतो आणि make my foundation ने घडविलेला स्वतःचा व्यवसाय करतो . मृणाल C erebral  Palsy   आहे MA झाली आहे आणि आता शाळेत इतिहास आणि भूगोल शिकवते . मला तिचे एक वाक्य
Recent posts